Aamir Khan Marries Gauri Spratt: आमिर अन् गौरीची साता जन्माची गाठ! घरच्या घरीच अभिनेता तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत; पहिला PHOTO व्हायरल

marathi.abplive.com · Updated 2026-07-05

Featured Top news मराठी

Summary

आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांचा विवाह सोहळा घरच्या घरी साधेपणाने पार पडला. या विवाह सोहळ्यात फक्त 100 ते 150 लोक उपस्थित होते आणि त्यात आमिरचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र होते. आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांच्या लग्नाची पहिली फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

Share on WhatsApp

If you wish to read the complete article, you can visit the original source.